वसई विरार महानगरपालिकेमध्ये ४४० पदांची भरती ( अंतिम दिनांक १५ जून २०२१)

 Vasai Virar Mahanagarpalika Recruitment 2021

           वैद्यकीय शिक्षण झालेल्या मुलांसाठी वसई विरार महानगरपालिकेमध्ये ४४० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - ४४० पदे

वयोमर्यादा - जास्तीत जास्त ४५ वर्षे वय पूर्ण असावेत



अ. क्र. पदांचे नाव शैक्षणिक पात्रता एकूण पदे वेतनमान
 १  Medical Officer  MBBS / MD / DCH / MS / BDS  190  85,000
 २  GNM   B. Sc Nursing / Degree in General Nursing & Midwifery  100  34,000
 ३  Pharmacist   D. Pharma / B. Pharma  50  20,000
 ४  Liboratary Assistant  DMLT  50  18,700
 ५  X-ray Assistant  X-Ray Technician Course  50  18,700
         
   Total    440  

नोकरीचे ठिकाण - वसई विरार (मुंबई)

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ जून २०२१.

अर्ज पाठविण्याचा पत्ता - वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी कार्यालय, बहूउद्देशीय इमारत, विरार (पूर्व).

जाहिरात पहा



मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...