Coal India Limited Recruitment 2021
८ वि किंवा १० वि आणि ITI उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी कोल इंडियामध्ये १५०० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - १५०० पदे
पदांचे नाव - Apprentices
शैक्षणिक पात्रता - ◆८ वि / १० वि पास ◆ITI ( Welder, Electrician, Fitter, Motor Mechanic )
ट्रेड - ●Welder - १०० ●Electrician - ५०० ●Fitter - ८०० ●Motor Mechanic - १००
नौकरीचे ठिकाण - उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०९ जुलै २०२१.