IBPS Recruitment 2021
पदवीचे शिक्षण झालेल्या मुलांसाठी IBPS मार्फत विविध ग्रामीण बँकेत १०३२७ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - १०३२७ पदे
अ. क्र. |
पदांची नावे | पदसंख्या | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
---|---|---|---|---|
१ | Officer Scale l | ३८७९ | Bachelor Degree | १८ ते ३० |
२ | Officer Scale ll | ११०२ | Bachelor degree in Electronic / Communication / Computer Science / IT, CA & Degree in Law / Degree in any discipline with 02 years experience. | २१ ते ३२ |
३ | Officer Scale lll | २३८ | Bachelor degree in any discipline with min 05 years experience. | २१ ते ४० |
४ | Officer Assistant | ५१०८ | Bachelor Degree | १८ ते २८ |
Total | १०३२७ |
फीस - ◆ST/SC/PWD - १७५ रु ◆इतरांसाठी - ८५० रु
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २८ जून २०२१.