Southern Railway Recruitment 2021
१० वि १२ वि आणि ITI चे शिक्षण झालेल्या मुलांसाठी Southern Railway मध्ये ३३२२ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ३३२२ पदे
पदाचे नाव - Apprentices
शैक्षणिक पात्रता - ◆MLT ट्रेड साठी - १२ वि पास ( Physics Chemistry & Biology ) ◆इतर ट्रेड साठी - १० वि / १२ वि उत्तीर्ण आणि ITI ट्रेड सर्टिफिकेट.
वयोमर्यादा - कमीत कमी १५ वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त २४ वर्षे वय पूर्ण असावेत.
वेतनमान - ◆१० वि - ६००० महिना ◆१२ वि आणि ITI - ७००० महिना
फीस - १०० रु (SC/ST/PH/WOMEN यांना फीस नाही)
नौकरीचे ठिकाण - दक्षिण रेल्वे विभाग
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० जून २०२१.