Indian Navy Recruitment 2021
BE/B.tech उत्तीर्ण झालेल्यांसाठी भारतीय नौसेनेमध्ये ५० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ५० पदे
पदाचे नाव - SSC Officer - ◆SSC General Services - 47 ◆Hydro Cadre - 03
शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech
वयोमर्यादा - अर्ज करणारा उमेदवाराची जन्मतारीख ०२ जानेवारी १९९७ ते ०१ जुलै २००२ दरम्यान असावी
फीस - नाही
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जून २०२१