Coal India Recruitment 2021
७ वि पास झालेल्या मुलांसाठी कोल इंडियामध्ये १०८६ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - १०८६ पदे
पदांचे नाव - सुरक्षा रक्षक
शैक्षणिक पात्रता - कमीत कमी सातवी पास असावी
नौकरीचे ठिकाण - पश्चिम बंगाल
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - १५ जून २०२१
अर्ज पाठवण्याचा पत्ता - bhartiecl@gmail.com