Pimpri Chinchwad Mahanagar Palika Recruitment 2021
PCM Recruitment 2021 - ८ वीचे शिक्षण झालेल्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये १०६ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - १०६ पदे
पदाचे नाव - आशा स्वयंसेवक (Asha Volunteer)
शैक्षणिक पात्रता - उमेदवार ८ वि उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा - कमीत कमी २५ वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त ४५ वर्षे वय पूर्ण असायला हवे.(SC/ST/OBC इत्यादी आरक्षित वर्ग सोडून)
वेतनमान - महानगरपालिकेच्या वेतन नियमानुसार..
नौकरीचे ठिकाण - पिंपरी (पुणे)
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जून २०२१