MahaTransco Recruitment 2021
१० वि आणि ITI चे शिक्षण झालेल्यासाठी महापारेषण जळगाव मध्ये ३८ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ३८ पदे
पदाचे नाव - Electrician
शैक्षणिक पात्रता - १० वि उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा दोन वर्षांचा आयटीआय इलेक्ट्रिशिअन उत्तीर्ण असायला हवे.
वयोमर्यादा - कमीत कमी १८ वर्षे वय पूर्ण आणि जास्तीत जास्त ३० वर्षे वय पूर्ण असायला हवे.
वेतनमान - महापारेषणच्या वेतन नियमानुसार..
नौकरीचे ठिकाण - जळगांव मधील कोणत्याही उपकेंद्रात
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जून २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता, अऊदा संवसू विभाग, एम. सेक्टर, प्लॉट नं.३२, भारत पेट्रोलियम जवळ, १३२ के. व्ही. उपकेंद्र नवीन जळगांव - ४२५ ००३.