Women and Child Development Department Recruitment 2021
०७ वि आणि १० वीचे शिक्षण झालेल्या महिलांसाठी महिला व बाल विकास मंत्रालय मार्फत अमरावती येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या २६ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - २६ पदे
पदांची माहिती -
◆०१)अंगणवाडी सेविका - ०६ पदे
शैक्षणिक पात्रता- १० वि उत्तीर्ण
वयोमर्यादा - कमीत कमी ३० वर्षे वय पूर्ण असावे
◆०२)अंगणवाडी मदतनीस - २० पदे
शैक्षणिक पात्रता - ०७ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा - कमीत कमी ३० वर्षे वय पूर्ण असावे
नौकरीचे ठिकाण - अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०६ जुलै २०२१
अर्ज पाठविण्याचा पत्ता - अचलपूर - New way computer mill stop paratwada, अंजनगावसुर्जी - शिव ऑनलाईन झेरॉक्स सेंटर, गलजारपुरा रोड, पान अटाई, अंजनगावसुर्जी दर्यापूर - पेट्रोलपंप जवळील, डॉ. म्हाला हॉस्पिटल जवळील, झेरॉक्स सेंटर व संबंधित अंगणवाडी केंद्र, मोर्शी, क्र.१०१ गिटटीखदान