MCGM Recruitment 2021
वैद्यकीय शिक्षण झालेल्यांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये २०७० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - २०७० पदे
पदांची माहिती -
०१)Sr. Medical Advisor - ७० पदे
◆शैक्षणिक पात्रता - MD/MS/DNB
◆वयोमर्यादा - जास्तीत जास्त ३३ वर्षे वय पूर्ण असावे
◆वेतनमान - १.५० लाख ते २ लाख
२) Assistant Medical Officer - १००० पदे
◆शैक्षणिक पात्रता - MBBS/BAMS/BHMS
◆वयोमर्यादा - जास्तीत जास्त ३३ वर्षे वय पूर्ण असावे
◆वेतनमान - ५०००० ते ८०००० पदानुसार
३)Staff Nurse - १००० पदे
◆शैक्षणिक पात्रता - B.SC Nursing/ GHM Course
◆वयोमर्यादा - जास्तीत जास्त ३३ वर्षे वय पूर्ण असावे
◆वेतनमान - ३०००० रुपये
नौकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - २६ जून २०२१
अर्ज पाठवण्यासाठी E-Mail पत्ता - Covid19mcgm@gmail.com/Stenodeani@gmail.com