Tata Institute Of Fundamental Research Recruitment 2021
टाटा मूलभूत संशोधन केंद्रामध्ये (मुंबई) ०७ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ०७ पदे
| अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| १ | Medical Officer | 01 |
| २ | Administrative Officer | 01 |
| ३ | Scientist Assistant | 01 |
| ४ | Tradesman | 01 |
| ५ | Clerk | 01 |
| ६ | Security Guard | 02 |
| Total | 07 |
वयोमर्यादा - ◆पद क्र.१ - जास्तीत जास्त ३५ वर्षे वय पूर्ण असावे, ◆पद क्र. २ - जास्तीत जास्त ४० वर्षे वय पूर्ण असावे, ◆पद क्र. ३,४,५,६ - जास्तीत जास्त २८ वर्षे वय पूर्ण असावे.
शैक्षणिक पात्रता - In PDF
वेतनमान - २८०८०/- ₹ ते १००६५२/- ₹
नौकरीचे ठिकाण - मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ०४ जुलै २०२१.
