Indian Coast Guard Recruitment 2021
१० वि आणि १२ वि उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी भारतीय तटरक्षक दलामध्ये ३५० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ३५० पदे
अ. क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
१ | नाविक (जनरल ड्युटी) | २६० |
२ | नाविक (डोमेस्टिक शाखा) | ५० |
३ | यांत्रिक (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक) | ४० |
एकूण | ३५० |
शैक्षणिक पात्रता - ●पद क्र.१ - १२ वि उत्तीर्ण (Physics, Maths), ●पद क्र. २ - १० वि उत्तीर्ण, ●पद क्र. ३ - १० वि उत्तीर्ण आणि डिप्लोमा (मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल)
वयोमर्यादा - ●पद क्र. १ - ०१ फेब्रुवारी २००० ते ३१ जानेवारी २००४ दरम्यान जन्मदिनांक असावा, ●पद क्र. २ - ०१ एप्रिल २००० ते ३१ मार्च २००४ दरम्यान जन्मदिनांक असावा, ●पद क्र. ३ - कमीत कमी १८ वर्षे वय आणि जास्तीत जास्त २२ वर्षे वय असावे.
फीस - २५० रु ●ST/SC - फी नाही
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
अर्ज करण्याची तारीख - ०२ जुलै २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १६ जुलै २०२१.