महावितरण मध्ये १३५ पदांची भरती (अंतिम दिनांक - २५ जून २०२१)

 Mahadiscom Recruitment 2021

                       ITI उत्तीर्ण झालेल्या मुलांसाठी महावितरण मध्ये १३५ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - १३५ पदे

पदाचे नाव - ◆ Wireman - ४० ◆ Electrician - ८१ ◆ Computer Operater - १४

शैक्षणिक पात्रता - शासनमान्य आयटीआय (Wireman, Electrician, COPA Trade)

वयोमर्यादा - कमीत कमी १४ वर्षे वय पूर्ण असावेत आणि वय ३० वर्षे पेक्षा जास्त नसावे.

नौकरीचे ठिकाण - जळगाव.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २५ जून २०२१

अर्ज पाठवण्याचा पत्ता - MSEDC Ltd मंडळ कार्यालय, विद्युत भवन, MIDC, जळगाव - ४२५ ००३.


जाहिरात पहा


अधिकृत वेबसाइट

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...