HECL Recruitment 2021
Heavy Engineering Corporation Limited Recruitment 2021 - 10 वि उत्तीर्ण झालेल्यांसाठी HECL मध्ये 206 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - 206 पदे
पदाचे नाव - Trainee (Electrician,Fitter, Mechanical,COPA,Welder,Sewing Technology)
शैक्षणिक पात्रता - उमेदवार 10 वि उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा - जास्तीत जास्त 40 वर्षे वय पूर्ण असायला हवे.(SC/ST/OBC इत्यादी आरक्षित वर्ग सोडून)
फीस - OBC/OPEN/EWS - 750/- (ST/SC/PWD - No Fees)
नौकरीचे ठिकाण - रांची
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 जुलै 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता - General Manager, HEC Training Institute (HTI) Plant Plaza Road, Dhurwa, Ranchi - 834 004.
अर्ज करण्याचा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
डाउनलोड फॉर्म
जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईट
◆ नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.