DSSSB मध्ये ७२३६ पदांची मेघा भरती

p

DSSSB Recruitment 2021

            पदवीचे शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी DSSSB मध्ये ७२३६ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.

एकूण पदे - ७२३६ पदे


पदांची माहिती
अ.क्र. पदांची नावे पदसंख्या शैक्षणिक पात्रता
 १  Trained Graduate Teacher  ६२५८  Bachelor Degree
 २  Assistant Teacher Primary ५५४  Senior Secondary School and 02 years diploma in elementary education.
 ३ Assistant Teacher Nursary  ७४  Senior Secondary school and diploma / certificate in Nursing Teacher Education programme
 ४  Junior Secretarial Assistant  २७८  Graduate
 ५  Counselor  ५०  Bachelor’s degree in psychology / applied psychology OR master degree in psychology / counseling psychology
 ६  Head Clerk  १२  Bachelor degree
 ७  Patwari  १०  Graduate
       
   एकूण  ७२३६  

वयोमर्यादा - कमीत कमी १८ वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त ३२ वर्षे पूर्ण असावेत.

परीक्षा फी - १०० रु

नौकरीचे ठिकाण - दिल्ली.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - २४ जून २०२१

जाहिरात पहा


Apply Now


अधिकृत वेबसाइट

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...