Maharashtra Post Circle Recruitment 2021
१० विचे शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी महाराष्ट्र पोस्ट ऑफिसमध्ये २४२८ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - २४२८ पदे
पदांचे नाव - ग्रामीण डाक सेवक
शैक्षणिक पात्रता - १० वि पास
वयोमर्यादा - जास्तीत जास्त ४० वर्षे वय पूर्ण असावेत, SC/ST - ५ वर्षांची सूट आणि OBC - ३ वर्षांची सूट
वेतनमान - १०००० ते १४५०० रु.
रजिस्टर फी - १०० रु.
नौकरीचे ठिकाण - महाराष्ट्र.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - १० जून २०२१.