Indian Air Force Recruitment 2021
पदवीचे शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी Indian Air Force (Air Force Common Admission Test AFCAT) मध्ये ३३४ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
एकूण पदे - ३३४ पदे
पदांचे नाव - अ)AFCAT Entry ब)NCC Special Entry क)Meteorology Entry
शैक्षणिक पात्रता - पदवी
वयोमर्यादा - कमीत कमी २० वर्षे वय आणि जास्तीत जास्त २४ वर्षे वय पूर्ण असावेत.
नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात
अर्ज करण्यास सुरुवात - ०१ जून २०२१
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३० जून २०२१