PMC RECRUITMENT 2021

पुणे महानगरपालिकेमध्ये १२४ पदांची भरती 


             १० वि, १२ वि पास आणि पदवी असणाऱ्या मुलांसाठी पुणे महानगरपालिकेत 124 पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, या भरतीसंधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.


◆एकूण पदे - १२४

पदांची माहिती
अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
 १  प्रशासकीय अधिकारी  २
 २  लिपिक  २७
 ३  लेखाधिकारी  १
 ४  लेखापाल  १
 ५  संगणक अभियंता  २
 ६  जीववैद्येकीय अभियंता  २
 ७  भांडार अधिकारी  १
 ८  ग्रंथपाल  १
 ९  सहाय्यक ग्रंथपाल  २
 १०  ग्रंथपाल सहाय्यक  ४
 ११  वैद्येकीय अभिलेख अधिकारी  १
 १२  सांख्यिकी अधिकारी  १
 १३  लघुटंकलेखक  १
 १४  छायाचित्रकार  १
 १५  कलाकार  १
 १६  प्रतिमानकार  १
 १७  ए. व्ही.एड्स टेक्रेशीयन  १
 १८  अंधारखोली सहाय्यक  १
 १९  अधिसेविका  १
 २०  अधिपरिचारिका  ४
 २१  प्रयोगशाळा तंत्रज्ञ  ४
 २२  लाँड्री पर्यवेक्षक  १
 २३  धोबी  १२
 २४  आवेष्टक १२
 २५  कर्मशाळा अधीक्षक  १
 २६  वरिष्ठ तांत्रिक (मेकॅनिकल)  १
 २७  वरिष्ठ तांत्रिक (विद्युत)  १
 २८  वरिष्ठ तांत्रिक (इलेक्ट्रिक)  १
 २९  वरिष्ठ तांत्रिक (प्रशितन)  १
 ३०  सुतार  १
 ३१  लोहार  १
 ३२  अपघात वैद्यकीय अधिकारी  ४
 ३३  भांडरपाल (रक्तपेढी)  ६
 ३४  प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रक्तपेढी)  ६
 ३५  निर्जंतुकीकरण यंत्रतंत्रज्ञ  ८
 ३६  निर्जंतुकीकरण यंत्रतंत्रज्ञ सहाय्यक  ८
   एकूण  १२४


◆शैक्षणिक पात्रता - १० वि ते पदवी वरील पदांनुसार

◆वयोमर्यादा - जास्तीत जास्त वय ४३ वर्षे

◆नौकरीचे ठिकाण - पुणे

◆अर्ज करण्याची शेवटची तारीख - १८ मार्च २०२१


जाहिरात पहा 


Apply Online


अधिकृत वेबसाईट




नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9527948662 या व्हाट्सअँप  क्रमांकावर Start असा मेसेज करा.



●पोलीस भरतींचा व सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आणि नवनवीन भरतीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा-https://chat.whatsapp.com/JTDkiITpvWu1QF1ogl9tY5


◆टेलिग्राम चॅनेल लिंक-https://t.me/onlinestudymarathi

◆फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/onlinestudymarathi/

◆इंस्टाग्राम पेज लिंक - https://www.instagram.com/invites/contact/?i=6cgfc3d2ngfr&utm_content=kfy6613

◆शेअरचाट पेज लिंक - https://b.sharechat.com/RD6zGyG6BV

Team Online Study Marathi





मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...