भारतीय नौदलात ११५९ पदांची भरती २०२१
इंडियन नेव्ही भरती 2021
Indian navy recruitment 2021
भारतीय नौसेनेत १० पास वर ११५९ पदांची भरती निघाली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, भारतीय नौसेनेत अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ मार्च २०२१ आहे, त्यामुळे जे या भरतीसाठी इच्छुक असतील त्यांनी यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात. या भरतीच्या संपूर्ण माहितीसाठी www.osmnaukri.in या वेबसाईटवरील जाहिरात वाचा.
◆एकूण पदे - ११५९.
◆पदाचे नाव - Trade Mate
●Eastern Naval Command - ७१०
●Western Naval Command - ३२४
●Southern Naval Command - १२५
◆शैक्षणिक पात्रता - १० वि पास.
◆वयोमर्यादा - कमीत कमी १८ वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त २५ वर्षे पूर्ण असावेत
OBC साठी ३ वर्षांची सूट आणि ST/SC साठी ५ वर्षांची सूट.
◆वेतन - १८००० रुपये ते ५९९०० रुपये पर्यंत.
◆परीक्षा फी - SC/ST/PWD/Ex-SM/Women वगळता २०५ रु फी आहे.
◆नौकरीचे ठिकाण - संपूर्ण भारतात .
◆अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ७ मार्च २०२१.
जाहिरात पहा
Apply Now
अधिकृत वेबसाईट
●पोलीस भरतींचा व सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आणि नवनवीन भरतीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा-https://chat.whatsapp.com/JTDkiITpvWu1QF1ogl9tY5
◆Youtube चॅनेल - https://youtube.com/channel/UCoViYai3SHf8znyiCdirvJA
◆टेलिग्राम चॅनेल लिंक-https://t.me/onlinestudymarathi
◆फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/onlinestudymarathi/
◆इंस्टाग्राम पेज लिंक - https://www.instagram.com/invites/contact/?i=6cgfc3d2ngfr&utm_content=kfy6613
◆शेअरचाट पेज लिंक - https://b.sharechat.com/RD6zGyG6BV
Team Online Study Marathi