HAL मध्ये नाशिक येथे ६४० पदांची भरती

 Hindustan Aeronautics Limited Recruitment 2021 

      ITI पास असणाऱ्या मुलांसाठी Hindustan Aeronautics Limited मध्ये ६४० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, या भरतीसंधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.


HAL मध्ये नाशिक येथे ६४० पदांची भरती




◆एकूण पदे - ६४०

◆पदाचे नाव - Apprentice


पदांची माहिती खालीलप्रमाणे
अ. क्र. पदाचे नाव पदसंख्या
 १  Fitter  210
 २  Turner  28
 ३  Machinist  26
 ४  Carpenter  03
 ५  Machinist  06
 ६  Electrician  78
 ७  Draughtsman  08
 ८  Electronic Mechanic  08
 ९  Painter  05
 १०  Sheet Metal Worker   04
 ११  Mechanic  04
 १२  COPA  77
 १३  Welder  10
 १४  Stenographer  08
   Total  640


◆शैक्षणिक पात्रता - वरील ट्रेड मधील मान्यताप्राप्त आयटीआय 

◆नौकरीचे ठिकाण - नाशिक

◆अर्ज करण्याची शेवटची तारीख - १३ मार्च २०२१


जाहिरात पहा


Apply Now - Step 1 | Step 2


अधिकृत वेबसाइट



नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9527948662 या व्हाट्सअँप  क्रमांकावर Start असा मेसेज करा.



●पोलीस भरतींचा व सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आणि नवनवीन भरतीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा-https://chat.whatsapp.com/JTDkiITpvWu1QF1ogl9tY5


◆टेलिग्राम चॅनेल लिंक-https://t.me/onlinestudymarathi

◆फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/onlinestudymarathi/

◆इंस्टाग्राम पेज लिंक - https://www.instagram.com/invites/contact/?i=6cgfc3d2ngfr&utm_content=kfy6613

◆शेअरचाट पेज लिंक - https://b.sharechat.com/RD6zGyG6BV

Team Online Study Marathi






मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...