ESIC Bharti 2021राज्य कर्मचारी विमा निगम भरती २०२१
१२ वि पास आणि पदवी असणाऱ्या मुलांसाठी राज्य कर्मचारी विमा निगम (ESIC) मध्ये ६५५२ पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, या भरतीसंधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
◆एकूण पदे - ६५५२
पदाचे नाव | जागा | शैक्षणिक पात्रता |
---|---|---|
पदाचे नाव१)क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर | जागा6306 | शैक्षणिक पात्रता१)मान्यता प्राप्त विद्यपीठातून पदवी उत्तीर्ण २)संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे |
पदाचे नाव२)स्टेनोग्राफर | जागा246 | शैक्षणिक पात्रता१)१२ वि पास आणि २)इंग्लिश आणि हिंदी टायपिंग स्पीड आवश्यक आहे. |
◆वेतन - १)क्लार्क, अप्पर डिव्हिजनल क्लार्क कॅशिअर - २६५०० रु ते ८११०० रु पर्यंत.
२)स्टेनोग्राफर - २५५०० रु ते ८११०० रु पर्यंत.
◆वयोमर्यादा - पद क्र.१ आणि पद क्र.२ साठी कमीत कमी वय १८ वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त २७ वर्षे पूर्ण असावीत.आणि OBC साठी 3 आणि ST/SC साठी ५ वर्षांची सूट आहे.
◆अर्ज करण्याची तारीख - २ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत अर्ज करू शकता.
जाहिरात पहा
Apply Now
अधिकृत वेबसाईट
नौकरीच्या अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9527948662 या व्हाट्सअँप क्रमांकावर Start असा मेसेज करा.
●पोलीस भरतींचा व सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आणि नवनवीन भरतीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा-https://chat.whatsapp.com/JTDkiITpvWu1QF1ogl9tY5
◆Youtube चॅनेल - https://youtube.com/channel/UCoViYai3SHf8znyiCdirvJA
◆टेलिग्राम चॅनेल लिंक-https://t.me/onlinestudymarathi
◆फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/onlinestudymarathi/
◆इंस्टाग्राम पेज लिंक - https://www.instagram.com/invites/contact/?i=6cgfc3d2ngfr&utm_content=kfy6613
◆शेअरचाट पेज लिंक - https://b.sharechat.com/RD6zGyG6BV
Team Online Study Marathi