PMC Recruitment 2021
Pune mahanagar palika bharti 2021
आठवी ,दहावी आणि नर्सिंग ,वैदयकीय शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी पुणे महानगरपालिका मध्ये ४०० पदांची भरती निघाली आहे, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे, यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अधिकृत जाहिरात PDF, अर्ज कसा करावा या संधर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी www.osmnaukri.in या वेबसाईट वरील ही पोस्ट वाचा.
◆पदे - ४००
अ. क्र. | पदाचे नाव | मासिक मानधन | शैक्षणिक पात्रता | अनुभव | पदांची संख्या |
---|---|---|---|---|---|
१ | वैदयकीय अधिकारी(एम. बी. बी. एस.) | ६०००० | मान्यताप्राप्त विद्यपीठाची वैदयकीय पदवी(एम.बी.बी.एस) |
अनुभव असल्यास प्राधान्य | ५० |
२ | वैदयकीय अधिकारी(बी. ए. एम. एस.) | ४०००० | मान्यताप्राप्त विद्यपीठाची आयुर्वेद शाखेची पदवी(बी.ए. एम.एस.) | अनुभव असल्यास प्राधान्य | ५० |
३ | परिचारिका(ए. एन. एम.) | १८५०० | अ)एस.एस.सी.उत्तीर्ण ब)ए. एन.एम.उत्तीर्ण क)नर्सिंग नोंदणी |
अनुभव असल्यास प्राधान्य | १०० |
४ | परिचारक /नर्सिंग ऑर्डरली | १६५०० | अ)एस.एस.सी.उत्तीर्ण ब)एम.एस.सी.आय.टी .उत्तीर्ण |
अनुभव असल्यास प्राधान्य | १०० |
५ | आया | १६५०० | ८ वि उत्तीर्ण | अनुभव असल्यास प्राधान्य | १०० |
एकूण | ४०० |
◆नौकरीचे ठिकाण - पुणे
◆वयोमर्यादा - खुल्या वर्गातील उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे ,मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट असेल.
◆अर्ज करण्याचा पत्ता - छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय,तिसरा मजला,पुणे महानगरपालिका,मुख्य इमारत,शिवाजीनगर, पुणे-४११००५.
◆अर्ज करण्याची तारीख -
३१ मार्च २०२१ - वैदयकीय अधिकारी आणि ए. एन.एम.
१ एप्रिल २०२१ - परिचारक आणि आया.
(वेळ - १० am ते ०२ pm)