पहा भारतातील राज्ये आणि त्यांची राजधान्या


भारतातील संपूर्ण राज्ये आणि त्यांच्या राजधान्या-

    पोलीस भरती तसेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना भारताचा भूगोल या विषयावर बरेच प्रश्न विचारले जातात.भारताचा भूगोल या विषयावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये भारतातील राज्ये आणि राजधान्या यांवर प्रश्न विचारले जातात.एखाद्या राज्याची राजधानी विचारली जाते,असे एक दोन प्रश्न तरी प्रश्नपत्रिकेत विचारले असतात.

        त्यामुळे आपण आज भारताचा भूगोल या विषयातील भारतातील राज्य आणि राजधान्या पाहू! जेणेकरून तुमचा २ गुणांचा सराव होईल.  




भारतातील 29 घटकराज्ये
अ. क्र. राज्ये राजधानी
 1  अरुणाचल प्रदेश  इटानगर
 2  आसाम  दिसपूर
 3 आंध्रप्रदेश  अमरावती
 4  ओडिशा  भुवनेश्वर
 5  उत्तर प्रदेश  लखनऊ
 6  उत्तराखंड  डेहराडून
 7  कर्नाटक  बंगळुरू
 8  केरळ  थिरुवनंतपुरम
 9  गुजरात  गांधीनगर
 10  गोवा  पणजी
 11  छत्तीसगड  अटल नगर
 12  जम्मू काश्मीर  श्रीनगर(उन्हाळी),
जम्मू(हिवाळी)
 13  झारखंड  रांची
 14  तामिळनाडू  चेन्नई
 15  तेलंगणा  हैद्राबाद
 16  त्रिपुरा  आगरताळा
 17  नागालँड  कोहिमा
 18  पश्चिम बंगाल  कोलकाता
 19  पंजाब  चंदिगढ
 29  बिहार  पाटणा
 21  महाराष्ट्र  मुंबई
 22  मध्य प्रदेश  भोपाळ
 23  मणिपूर  इंफाळ
 24  मिझोराम  ऐजवाल
 25  मेघालय  शिलॉंग
 26  राजस्थान   जयपूर
 27  सिक्कीम  गंगटोक
 28  हरियाणा  चंदिगढ
 29  हिमाचल प्रदेश  सिमला


          अशाप्रकारे आपण भारतातील राज्ये आणि त्यांच्या राजधान्याची माहिती जाणून घेतली,अशाच प्रकारे अनेक स्पर्धा परीक्षा माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या या वेबसाईटला भेट द्या.
     
पोलीस भरतींचा व सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा-https://chat.whatsapp.com/JTDkiITpvWu1QF1ogl9tY5


टेलिग्राम चॅनेल लिंक-https://t.me/onlinestudymarathi

फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/onlinestudymarathi/

इंस्टाग्राम पेज लिंक - https://www.instagram.com/invites/contact/?i=6cgfc3d2ngfr&utm_content=kfy6613

शेअरचाट पेज लिंक - https://b.sharechat.com/RD6zGyG6BV

#onlinestudymarathi

मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...