महावितरण मध्ये 7000 पदांची मेघा भरती

 महावितरण मध्ये 7000 पदांची मेघा भरती 2021

Mahadiscom Recruitment 2021 

●एकूण पदे - ७०००


१)उपकेंद्र सहाय्यक


◆पदे - २०००

◆शैक्षणिक पात्रता - १२ वि पास आणि इलेक्ट्रिक आणि वायरमन या ट्रेड मधील आयटीआय आणि दोन वर्षांचा अनुभव.





◆वयोमर्यादा - कमीत कमी १८ वर्षे पूर्ण झाली असावीत व जास्तीत जास्त २७ वर्षे पूर्ण असावीत.
 मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सुट.

◆नौकरी ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात

◆फीस - नाही

◆अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० मार्च २०२१

जाहिरात पहा


Apply Now


अधिकृत वेबसाईट



२)विद्युत सहाय्यक


◆पदे - ५०००

◆शैक्षणिक पात्रता - १२ वि पास आणि इलेक्ट्रिक आणि वायरमन या ट्रेड मध्ये आयटीआय झालेला असावा आणि दोन वर्षांचा अनुभव असावा.



◆वयोमर्यादा - कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २७ वर्षे पूर्ण झाली असावीत
मागासवर्गीयांसाठी ५ वर्षांची सूट आहे.

◆नौकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्रात

◆फीस - नाही

◆अर्ज करण्याची शेवटची तारीख - २० मार्च २०२१

जाहिरात पहा 


Apply Now


अधिकृत वेबसाईट



पोलीस भरतींचा व सर्व स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आणि नवनवीन भरतीबद्दल अपडेट मिळवण्यासाठी पुढील व्हाट्सअप्प ग्रुप ला जॉईन व्हा-https://chat.whatsapp.com/JTDkiITpvWu1QF1ogl9tY5


टेलिग्राम चॅनेल लिंक-https://t.me/onlinestudymarathi

फेसबुक पेज लिंक - https://www.facebook.com/onlinestudymarathi/

इंस्टाग्राम पेज लिंक - https://www.instagram.com/invites/contact/?i=6cgfc3d2ngfr&utm_content=kfy6613

शेअरचाट पेज लिंक - https://b.sharechat.com/RD6zGyG6BV

Team Online Study Marathi


मराठीतील सर्वात जलद नौकरीची माहिती देणारे संकेतस्थळ! नवीन जाहिराती, निकाल, प्रवेशपत्र, चालू घडामोडी आणि प्रश्नसंच इतर महत्वाची माहिती सर्व काही आपल्या संकेतस्थळावर! - OSM Naukri

टिप्पणी पोस्ट करा

Howdy! How can we help you today?
Type here...